माझ्या राजाला साथ द्या
भिडे गुरूजींविरोधातील एल्गार मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारली आणखी महत्त्वाच्या बातम्या 'दुःखाचा डोंगर कोसळूनही कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे गुरूजी यांच्या अटकेच्या मागणीसाठी सोमवारी मुंबईत निघणाऱ्या एल्गार मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परीक्षेचा काळ सुरू असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ही परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पोलिसांनी कळवले असून मोर्चा काढण्यास नकार दिला असला तरी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी दिल्याचे समजते.
Comments
Tags
Author
Stats
Published
2195 days ago
Page Views last 24h
0
Total Page Views
34
Revenue
0.0268
Advertisement
Related Posts
Advertisement
Like us on FB!
More Posts
Random Post